Back
स्पर्धकांची पहिली मोहीम पडते पार

06 Dec 2023 • Episode 3 : स्पर्धकांची पहिली मोहीम पडते पार

Subscribe to watch

स्पर्धकांना त्यांच्या पहिल्या मोहिमेविषयी कळते. हार्दिक कुशल बद्रिकेचे स्वागत करतो व मोहिमेला सुरुवात होते. या मोहिमेत जिंकलेल्या स्पर्धकांना त्यांचे सामान मिळते तर, अपयशी स्पर्धकांना शिक्षा मिळते.

Details About जाऊ बाई गावात Show:

Release Date
6 Dec 2023
Genres
  • एंटरटेनमेंट
  • रियालिटी
Audio Languages:
  • Marathi