12 Dec 2023 • स्पर्धकांमध्ये खेकडे पकडण्याची शर्यत
हार्दिक स्पर्धकांना खेकडे पकडण्याच्या मोहिमेविषयी सांगतो. तालीम झाल्यावर हेतल वगळता सर्व स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत होते. महेश मांजरेकर हेतलला मिळणाऱ्या शिक्षेविषयी सांगून स्पर्धकांना सल्ला देतात.
Details About जाऊ बाई गावात Show:
| Release Date | 12 Dec 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|


