03 Nov 2022 • आशिष पवार व इतर कलाकारांची धमाल प्रहसने
वैदेही परशुरामी सर्व कलाकारांचे स्वागत करते. परीक्षक निर्मिती सावंत व उमेश कामत त्यांच्या भावना व्यक्त करतात. आशिष पवार, पंढरीनाथ कांबळे व इतर कलाकार मिळून दोन धमाल प्रहसने सादर करत सर्वांना हसवतात.
Details About फू बाई फू Show:
| Release Date | 3 Nov 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|


