Back
अभिनेता सिद्धार्थ जाधवची खास उपस्थिती

24 Nov 2022 • Episode 10 : अभिनेता सिद्धार्थ जाधवची खास उपस्थिती

Subscribe to watch

आगामी चित्रपट 'बालभारती'चा अभिनेता सिद्धार्थ जाधवचे वैदेही स्वागत करते. मातृभाषेविषयी प्रेम जागवणारे व चाळीतील सलोख्याचे दर्शन घडवणारे नाट्य कलाकार सादर करतात. शेवटी, ‘स्कीट ऑफ द डे’चे नाव जाहीर होते.

Details About फू बाई फू Show:

Release Date
24 Nov 2022
Genres
  • कॉमेडी
  • रियालिटी
Audio Languages:
  • Marathi