15 Aug 2021 • अजितकुमारसाठी गावकऱ्यांचा आकांत
चंदाला धमकावणाऱ्या अजितकुमारला तीच एक धमकी देते. तो गावातून पळून जातानाच डिंपल व चंदा त्याला गाठतात. पुढे, पेटलेली आग बघायला धावलेले गावकरी त्यात चंदा व अजितकुमार असल्याचे जाणून आकांत करू लागतात.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 15 Aug 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


