Back
डिंपल व अजितकुमारला होते शिक्षा

09 Sep 2022 • Episode 235 : डिंपल व अजितकुमारला होते शिक्षा

Subscribe to watch

डिंपलला शुद्ध येताच ती मंगलसमोर पश्चाताप व्यक्त करते. पुढे, माफीचा साक्षीदार झालेली डिंपल अजितकुमारने आजवर केलेल्या बेचाळीस खुनांविषयी सांगते. नंतर, डिंपल व अजितकुमार यांना न्यायालय शिक्षा सुनावते.

Details About देवमाणूस २ Show:

Release Date
9 Sep 2022
Genres
  • क्राईम
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Asmita Deshmukh
  • Kiran Gaikwad
Director
  • Raju Sawant
  • Amit Sawardekar