12 Aug 2022 • Episode 211 : आनंदी घेते अजितकुमारच्या घरात शोध
मार्तंड मुंबईला गेल्याचे अजितकुमारला सुरेखाकडून कळते. मार्तंड एक गोष्ट आनंदीला सिद्ध करण्यास सांगतो. आनंदी अजितकुमारच्या घरात शोध घेते. साध्या वेशातील पोलिसांच्या नजरा चुकवत अजितकुमार इस्पितळात शिरतो.
Details About देवमाणूस २ Show:
| Release Date | 12 Aug 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


