Back
संतापलेला मार्तंड देतो अजितकुमारला धमकी

24 Aug 2022 • Episode 221 : संतापलेला मार्तंड देतो अजितकुमारला धमकी

Subscribe to watch

अजितकुमारने फाईल नेल्याचे कळताच मार्तंड संतापतो व वाड्यात येऊन त्याच्या खोलीची झडती घेतो. पुराव्यांची फाईल जाळणाऱ्या अजितकुमारला मार्तंड धमकी देतो. पुढे, अजितकुमार नाम्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो.

Details About देवमाणूस २ Show:

Release Date
24 Aug 2022
Genres
  • क्राईम
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Asmita Deshmukh
  • Kiran Gaikwad
Director
  • Raju Sawant
  • Amit Sawardekar