Back
अजितकुमारचे सत्य सर्वांसमोर होते उघड

08 Sep 2022 • Episode 234 : अजितकुमारचे सत्य सर्वांसमोर होते उघड

Subscribe to watch

न्यायाधीश त्यांचा निर्णय सांगणार इतक्यात मार्तंड कोर्टात पोहोचतो. मार्तंडने सादर केलेले पुरावे पाहून अजितकुमारचे सत्य सर्वांसमोर उघड होते. पुढे, संतप्त अजितकुमार डिंपलचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो.

Details About देवमाणूस २ Show:

Release Date
8 Sep 2022
Genres
  • क्राईम
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Asmita Deshmukh
  • Kiran Gaikwad
Director
  • Raju Sawant
  • Amit Sawardekar