Back
अजितकुमार भडकावतो गावकऱ्यांना

10 Aug 2022 • Episode 209 : अजितकुमार भडकावतो गावकऱ्यांना

Subscribe to watch

डिंपल अजितकुमारवर संतापते. अजितकुमार नाम्याने बजाला मारल्याचे सांगत गावकऱ्यांना भडकावतो. पुढे, अजितकुमारला अटक करण्याचे नाम्या मार्तंडला सांगतो. बजाचा शवविच्छेदनाचा अहवाल पाहून मार्तंड चकित होतो.

Details About देवमाणूस २ Show:

Release Date
10 Aug 2022
Genres
  • क्राईम
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Asmita Deshmukh
  • Kiran Gaikwad
Director
  • Raju Sawant
  • Amit Sawardekar