13 Oct 2022 • Episode 24 : सारंग व चंद्रकलामधील बोलणे ऐकते वैजयंती
सारंग एक चिठ्ठी मुक्ताला देण्याचे पप्याला सांगतो. रेणुकाच्या फोनवर आलेला एक मेसेज पाहून वैजयंतीला धक्का बसतो. आर्या-सारंगच्या हस्ते देवीची आरती होते. पुढे, चंद्रकला व सारंगमधील बोलणे वैजयंती ऐकते.
Details About दार उघड बये Show:
| Release Date | 13 Oct 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


