Back
रावसाहेब उगारतात मुक्तावर हात

03 Oct 2022 • Episode 15 : रावसाहेब उगारतात मुक्तावर हात

Subscribe to watch

मुक्ता नगरकरांकडे संबळ वादन करते. मुक्ताला ओढणीतून लपवून आणलेले फुल देवीजवळ वाहताना रावसाहेब पाहतात. चंद्रकलाने स्पर्श केलेले फुल देवीला वाहण्यावरून रावसाहेब मुक्तावर संतापतात व तिच्यावर हात उगारतात.

Details About दार उघड बये Show:

Release Date
3 Oct 2022
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sania Choudhary
  • Sharad Ponkshe
  • Roshan Vichare
Director
  • Sangeet Kulkarni