Back
आरतीच्या वेळेस आत्मारामला लागते धाप

24 Sep 2022 • Episode 6 : आरतीच्या वेळेस आत्मारामला लागते धाप

Subscribe to watch

चंद्रकलाला भेटायला निघालेल्या सारंगला रावसाहेब रोखतात. पुढे, चंद्रकला मुक्ताला संबळ वादनाविषयी प्रश्न विचारते. सारंग घरच्या जेवणाविषयीच्या भावना व्यक्त करतो. आरतीच्या वेळी आत्मारामला धाप लागते.

Details About दार उघड बये Show:

Release Date
24 Sep 2022
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sania Choudhary
  • Sharad Ponkshe
  • Roshan Vichare
Director
  • Sangeet Kulkarni