Back
यज्ञकुंडाला तडा गेल्याने बिथरतो नरहरी

19 Apr 2023 • Episode 21 : यज्ञकुंडाला तडा गेल्याने बिथरतो नरहरी

Subscribe to watch

शर्वरीचे खेळणे घेऊन पळणाऱ्या मुलीच्या मागे शर्वरी धाव घेते. यज्ञकुंडाला तडा गेल्याने नरहरी बिथरतो तर, नरहरीला आव्हान देणाऱ्या शक्तीचा नाना विचार करतात. नंदाचा फोटो पाहून अनंत भावुक होतो.

Details About चंद्रविलास Show:

Release Date
19 Apr 2023
Genres
  • ड्रामा
  • हॉरर
  • सस्पेन्स
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Vaibhav Mangale
  • Sagar Deshmukh
  • Abha Bodas
Director
  • Amol Pathare