Back
विशाखा सुभेदार सांगते तिचा संघर्ष

24 Sep 2022 • Episode 18 : विशाखा सुभेदार सांगते तिचा संघर्ष

Subscribe to watch

विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदारशी सुबोध संवाद साधतो. तिच्या संघर्षाविषयी व गमतीशीर आवडीविषयी जाणून घेत सुबोध तिला एक मजेशीर आव्हान देतो. पुढे, सहप्रवासी महिलांशी विशाखा दिलखुलास गप्पा मारते.

Details About बस बाई बस Show:

Release Date
24 Sep 2022
Genres
  • एंटरटेनमेंट
  • सेलिब्रटोरी
  • Talk Show
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Subodh Bhave