23 Dec 2021 • Episode 5 : अजितकुमारच्या स्वागतासाठी गावात मिरवणूक
गावकरी गावात अजितकुमारच्या स्वागतासाठी मिरवणूक काढतात व त्यात नटवरला सहभागी करून घेतात. डिंपल सलोनीकडून अजितकुमारविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न करते. नटवरसोबत डिंपलला पाहून सलोनीला एक शंका येते.
Details About Devmanus 2 Show:
| Release Date | 23 Dec 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


