09 Feb 2023 • Episode 130 : मुक्ताचा विधिवत नगरकरांच्या घरात प्रवेश
आर्या रावसाहेबांना फोनवर धमकावते. पुढे, सर्वजण मिळून आनंदात जेवतात. मुक्ताचा निरोप घेताना तिच्या कुटुंबीयांना रडू येते. मुक्ताचा गृहप्रवेशाचा विधी पार पडतो. तेव्हा रेणुका मुक्ताकडून एक वचन मागते.
Details About दार उघड बये Show:
Release Date | 9 Feb 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|