01 Apr 2023 • Episode 6 : नानांचा होतो मृत्यू
अनंत शर्वरीला घेऊन निघणार इतक्यात तारा नाना गेल्याची आरोळी मारते. नानांचे कार्य न करताच निघण्याचे अनंतने सांगताच, शर्वरी त्याला तिचा निर्णय सांगते. पुढे, नानांचे कार्य करण्यासाठी शर्वरी पुढाकार घेते.
Details About चंद्रविलास Show:
Release Date | 1 Apr 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|