placeholderImage

Shilpa Shetty gets relief from richard gere case

ABP Majha

News

25 Jan 2022

55s

News

U

Share

Watchlist

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिलासा दिलाय. 2007 साली राजस्थानातील एका जाहीर कार्यक्रमात हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गिअरने चुंबन घेतल्याच्या प्रकरणात शिल्पाची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. या प्रकरणी अश्लीलतेचा गुन्हा शिल्पावर दाखल झाला होता. मात्र तब्बल १४ वर्षांनंतर शिल्पाची कोर्टानं निर्दोष मुक्तता केलीय.