placeholderImage

Biggest crisis Earth NASA warns

ABP Majha

News

15 Jan 2022

3m

News

U

Share

Watchlist

Audio Languages:Marathi

अवघ्या तीन दिवसांनी म्हणजे 18 जानेवारीला एक लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे. त्यामुळे पृथ्वीसाठी धोक्याचा इशारा नासानं दिलाय. हा लघुग्रह पृथ्वीपासून 12 लाख मैल दुरवरून जाणार आहे. हे अंतर दूरचं वाटत असलं तरी पृथ्वीसाठी काहीसं धोकादायक असल्याचं नासानं म्हटलंय. यापूर्वी केवळ एकच लघुग्रह पृथ्वीवर आदळला होता. त्यात डायनासोर नष्ट झाले होते....