16 Nov 2022 • Episode 9 : वीणा होते खोटे वागण्यास तयार
अजय वीणाला बॅण्डमध्ये घेण्यावरून प्रभासला एक गोष्ट सांगतो. पुढे, उर्मीच्या हट्टामुळे वीणा खोटे वागण्यास तयार होते. उर्मी प्रभासला डोळे मिटून तिचे गाणे ऐकायला सांगते व तेव्हाच वीणाला गाण्यास सांगते.
Details About हृदयी प्रीत जागते Show:
Release Date | 16 Nov 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|