14 Apr 2023 • Episode 17 : चंद्रविलासमध्येच राहण्याचे अनंत देतो वचन
शर्वरी आनंदाने वाड्याचा निरोप घेतानाच तिला नाना वाड्यातच असल्याचे दिसतात. त्यामुळे अनंतवर संतापलेली शर्वरी स्वत:ला गाडीत कोंडून घेते. तिची अवस्था पाहून अनंत तिला चंद्रविलासमध्ये राहण्याचे वचन देतो.
Details About चंद्रविलास Show:
| Release Date | 14 Apr 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
