Back
झिरो KMS - एपिसोड 4 - पहिला सुगावा

S1 E4 : झिरो KMS - एपिसोड 4 - पहिला सुगावा

अर्जुनची योजना जाणून घेण्यासाठी डीसीपी पिंटोला डिमीट्री सोडवावी लागेल. त्याला हवी असलेली माहिती मिळवण्यासाठी डीसीपी कोणत्याही थराला जाऊ शकतो. टॉमी डीसीपी पिंटोच्या कस्टडीमध्ये असल्याने अर्जुनच्या मदतीला कोणीच नाही पण त्याच्या सोबतीला मात्र शिला आहे. पण शिला त्याच्या बाजूने आहे का?

Details About झिरो केएमएस Show:

Release Date
29 May 2018
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Malayalam
Cast
  • Satyadeep Misra
  • Mukul Chadda
  • Naseeruddin Shah
  • Tara D''Souza
  • Rupali Bhosale
Director
  • Qaushiq Mukherjee