Back
कुठे गेली नयना

S1 E3 : कुठे गेली नयना

मनोज आणि शलाकाचं गुपित उघड होताच सायलीला दम्याचा झटका येतो. केशव वडिलांचे दशावताराचे कपडे आणि दागिने पाहतो. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी, नयना आणि दागिने गायब असतात.

Details About अंधार माया Show:

Release Date
30 May 2025
Genres
  • हॉरर
  • मिस्ट्री
  • सस्पेन्स
Audio Languages:
  • Marathi
  • Hindi
Cast
  • Kishor Kadam
  • Rutuja Bagwe
  • Shubhankar Tawde
Director
  • Bhimrao Mude