Back
सुपर डुपर

सुपर डुपर

R
3m
29 May 2026
Marathi

रोहित-ईशा हे लिव्ह-इन जोडपे नवं घर घेतात पण फसवणुकीमुळे पारंपरिक जाधव कुटुंबही त्यांच्यासोबत राहायला येतं. गोंधळ आणि विनोदाच्या वातावरणात अनपेक्षित नाती जुळतात व वेगळ्या स्वभावांची माणसं एकत्र येतात.