Watch Date with Saie Online in HD | ZEE5
Back
Video Player is loading.
Current Time 0:00
Duration 1:27
Loaded: 6.64%
Stream Type LIVE
Remaining Time 1:27
 
1x

डेट विथ सई - ट्रेलर

1m
19 Dec 2025
Marathi

मराठी सुपरस्टार सई ताम्हणकरची भेट तिचा खूप मोठा चाहता असलेल्या हिमांशूशी होते. पण, जेव्हा तिला कळते की हा हिमांशू दुसरा कोणी नसून, चित्रपट निर्माता आणि तिच्यावर पाळत ठेवणारा विकृत रघुनाथ आहे, जो गुप्तपणे तिच्या आयुष्याचे चित्रीकरण करतोय, तेव्हा काय घडते? डेट विथ सई आत्ताच पाहा.