Back
डेट विथ सई -  एक माथेफिरू दिग्दर्शक - ट्रेलर

डेट विथ सई - एक माथेफिरू दिग्दर्शक - ट्रेलर

NC17
1m
19 Dec 2025
Marathi

अभिनेत्री सई ताम्हणकरची एका उत्साही चाहत्याशी झालेली भेट एका भयानक दुःस्वप्नात बदलते, जेव्हा तिला कळते की तो तिच्यावर पाळत ठेवणारा एक माथेफिरू आहे. तिच्या आयुष्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या इसमाच्या तावडीतून, सर्वस्व गमावण्यापूर्वी सई स्वतःची सुटका करू शकेल का? डेट विथ सई आत्ताच पाहा.