14 Mar 2023 • Episode 27 : रुक्मिणी ठरवते क्रांतीकारकाला वाचवण्याचे
एक जखमी क्रांतिकारक उमाचे तोंड दाबतो. त्र्यंबक व पटवर्धनांमध्ये क्रांतिकारकांवरून खटके उडतात. जखमी क्रांतीकारकाचा जीव वाचवण्याचे रुक्मिणी ठरवते व त्यात आडकाठी करणाऱ्या सुभद्रालाही एक गोष्ट बजावते.
Details About यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची Show:
| Release Date | 14 Mar 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

