20 Sep 2024 • Episode 511 : रमेश काही माणसांना देतो योजनेवरून सूचना
अक्षराने समजावताच अधिपती त्याचे शिक्षण पूर्ण करण्यास तयार होतो. रमेश त्याच्या माणसांना योजनेवरून सूचना देतो. कारखान्यातील गणपतीची आरती झाल्यावर दिवा विझल्याने दुर्गा अपशकुन झाल्याचे सर्वांना सांगते.
Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:
| Release Date | 20 Sep 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

