Back
तुला पाहते रे - एपिसोड 128, जानेवारी 05, 2019

05 Jan 2019 • Episode 128 : तुला पाहते रे - एपिसोड 128, जानेवारी 05, 2019

तुला पाहते रे ही मराठी मालिका आहे. सुबोध भावे आणि गायत्री दातार यांच्या यात मुख्य भूमिका आहेत.वेगळ्या दशकांचे हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि सुरु होते एक नाजुकशी प्रेमकहाणी. प्रेमाला वय नसतं हेच खरं. वय विसरायला लावणारी प्रेमाची गोष्ट म्हणजे तुला पाहते रे

Details About तुला पाहते रे Show:

Release Date
5 Jan 2019
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Prathamesh Deshpande
  • Gayatri Datar
  • Leena Palekar
  • Shilpa Tulaskar
  • Ashok Sawant
Director
  • Girish Mohite