18 Jul 2019 • Episode 296 : ईशा विक्रांतचे गुन्हे वदवून घेईल का याबाबत आईसाहेब साशंक - तुला पाहते रे
तुला पाहते रेच्या आजच्या भागात, आपण सारे सत्य विक्रांतला सांगितल्याचे ईशाचे वडील तिच्या आईला सांगतात. ईशा विक्रांतला गुन्हे कबूल करण्यास भाग पाडू शकेल का याबाबत आईसाहेब साशंक असतात. दुसरीकडे, विक्रांतला राजनंदिनीचे भास होतात. सर्जेराव विक्रांतला खाली बोलावल्याचा निरोप देतो.
Details About तुला पाहते रे Show:
| Release Date | 18 Jul 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


