06 Oct 2016 • Episode 4 : राणा टाळतो अंजलीला - तुझ्यात जीव रंगला
विद्यार्थ्यांशी थोडं सौम्य वागण्याचा सल्ला देणाऱ्या अंजलीवर महाजन सर चिडतात. ‘हिंद केसरी’ हा किताब राणाने मिळवावा म्हणून नरसिंग त्याला प्रोत्साहन देतो. राणा त्याच्या तालमीत अंजलीचा विचार करतो. काही कामानिमित्त प्रतापराव व सनी गावाबाहेर जातात. नंदिता अंजलीकडून सोन्याची चैन परत आण्याण्याची आठवण राणाला करून देते. शाळेजवळ जाताच राणा अंजलीला भेटण्याचे ठरवतो पण अंजलीने पाहताच तो तिथून पळ काढतो.
Details About तुझ्यात जीव रंगला Show:
| Release Date | 6 Oct 2016 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


