Back
प्रतापराव राणाला सांगतात लग्नाचा विचार करण्यास - तुझ्यात जीव रंगला

05 Oct 2016 • Episode 3 : प्रतापराव राणाला सांगतात लग्नाचा विचार करण्यास - तुझ्यात जीव रंगला

Subscribe to watch

मद्यधुंद अवस्थेत सनी घरी येतो. प्रतापराव राणाला त्याच्या लग्नाचा विचार करण्यास सांगतात. नंदिता तिच्या झालेल्या अपमानाविषयी सांगते व सनी याविषयी प्रतापरावांशी बोलू न शकल्याने ती घर सोडायचे ठरवते. राणा त्याच्यामुळे नंदिताला त्रास झाला म्हणून तिची माफी मागतो व तिचा नेहमीच घरात आदर होईल असे वचन देतो. प्रतापरावांनी अंजलीला दिलेली सोन्याची चैन नंदिता तिला द्यावे असे राणाला सांगते.

Details About तुझ्यात जीव रंगला Show:

Release Date
5 Oct 2016
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Akshaya Deodhar
  • Hardik Joshi
Director
  • Aniket Arun Sane