26 Oct 2016 • प्रतापराव राणाला विचारतात अंजलीविषयी - तुझ्यात जीव रंगला
राणाला भेटून अंजली त्याने दिलेल्या पत्रावर त्याची स्वाक्षरी मागते. प्रतापरावांच्या घरी आलेल्या पाहुण्यांना राणाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न नंदिता करते. पुढे, शेतात नंदिता-सुरज व प्रतापराव येताच ते राणाला अंजलीसोबत पाहतात. घरी आलेले पाहुणे निघून गेल्याचे नंदिनी राणाला सांगते तर प्रतापराव राणाला अंजलीविषयी विचारतात. राणाला लग्न करायचे नसल्याचे बरकत अंजलीला सांगतो.
Details About तुझ्यात जीव रंगला Show:
| Release Date | 26 Oct 2016 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


