08 Oct 2016 • Episode 6 : अंजली ठरवते राणाने आणलेले ऊस परत करण्याचे - तुझ्यात जीव रंगला
अंजलीकडून चैन परत मिळवल्याने राणा आनंदित होतो. राणाने आणलेला ऊस अंजली तिच्या विद्यार्थ्यांना देते. कारखान्यात उसाचे दोन ट्रॅक्टर पोहोचले नसल्याचे चंदा नंदिताला सांगते. राणाने चैन देताच चंदा व नंदिता चकित होतात. अंजली राणाला त्याने आणलेले ऊस परत करण्याचे ठरवते. पुढे, बरकतकडून माहिती मिळवून अंजली राणाला भेटायला तालमीत जाते.
Details About तुझ्यात जीव रंगला Show:
| Release Date | 8 Oct 2016 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


