Back
सचिन रियाला घेऊन येतो पूजेला

11 Jan 2023 • Episode 270 : सचिन रियाला घेऊन येतो पूजेला

वाड्यात पूजेसाठी शेजारच्या बायका येतात. अनामिका-सौरभ पूजेला बसणार असल्याचे कळताच गुरुजी पूजा करण्यास नकार देतात. रियाने कोंडी केल्यामुळे सचिन तिला पूजेला घेऊन येतो. पुढे, सौरभच्या हस्ते पूजा होते.

Details About तू तेव्हा तशी Show:

Release Date
11 Jan 2023
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Swapnil Joshi
  • Shilpa Tulaskar
  • Abhidnya Bhave
  • Suhas joshi
Director
  • Mandar Devasthali