Back
अनामिका देते सौरभला एक  सल्ला | तू तेव्हा तशी

10 May 2022 • Episode 49 : अनामिका देते सौरभला एक सल्ला | तू तेव्हा तशी

तू तेव्हा तशी मालिकेच्या ४९व्या भागात, लोकांची फसवणूक करणाऱ्या दुकानदाराला सौरभ मारहाण करतो. सौरभचे हे रूप पाहून वल्ली हादरते. पुढे, अनामिका सौरभला एक सल्ला देते. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.

Details About तू तेव्हा तशी Show:

Release Date
10 May 2022
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Swapnil Joshi
  • Shilpa Tulaskar
  • Abhidnya Bhave
  • Suhas joshi
Director
  • Mandar Devasthali