Back
प्रकाश समजावतो श्रयेसला

06 Jan 2023 • Episode 130 : प्रकाश समजावतो श्रयेसला

विक्रमनेच अश्विनीचा अपघात घडवून आणल्याचे शिल्पीला त्याच्याकडून कळते. अश्विनीला काळजी करताना पाहून श्रेयस वैतागतो. शिल्पी अश्विनीला धमकावतानाच तिथे श्रेयस येतो. प्रकाश अश्विनीवरून श्रेयसला समजावतो.

Details About तू चाल पुढं Show:

Release Date
6 Jan 2023
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Deepa Parab
  • Aditya Vaidya
  • Vaishnavi Kalyankar
  • Pihu Gosavi
  • Dhanashree Kadgaonkar
Director
  • Raju Sawant