Back
रेखा घरातील नियमांवरुन सुनावते केदारला

12 Aug 2025 • Episode 2 : रेखा घरातील नियमांवरुन सुनावते केदारला

तारिणीच्या घरी राहणारा भाडेकरु व तिचा सहकारी, केदारला रेखा घरातील नियमांवरुन सुनावते. इराचा अपहरणकर्ता कौशिकीकडे पैसे मागतो. गुप्त पोलीस अधिकारी, तारिणी त्याला शोधण्यासाठी तिच्या गटाला सूचना देते.

Details About तारिणी Show:

Release Date
12 Aug 2025
Genres
  • क्राईम
  • ड्रामा
  • सस्पेन्स
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shivani Sonar
  • Swaraj Nagargoje
  • Abhidnya Bhave
  • Avinash Narkar
  • Atul Todankar
Director
  • Bhimrao Mude