20 Aug 2025 • Episode 8 : तारिणीऐवजी रेखा ठरवते निशिताचे स्थळ
सतत होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी तारिणी गटाला सूचना देते. तिचे वरिष्ठ वसुधा निर्दोष असल्याचे तिला सांगतात. पुढे, रेखा युवराजसाठी तारिणीऐवजी निशिताचे स्थळ कौशिकीला सांगून तिला हॉटेलमध्ये भेटायचे ठरवते.
Details About तारिणी Show:
| Release Date | 20 Aug 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

