Back
आजी करते रामभाऊंच्या शंकेचे निरसन । शिवा

23 Apr 2024 • Episode 9 : आजी करते रामभाऊंच्या शंकेचे निरसन । शिवा

दिव्याची पत्रिका पाहून गुरुजी एक शंका देसाई कुटुंबासमोर मांडतात. दरम्यान, आजी रामभाऊंच्या शंकेचे निरसन करते. दिव्या-आशुची पत्रिका जुळत असल्याचे गुरुजी सर्वांना सांगतात. हा भाग पहा मोफत फक्त ZEE5वर.

Details About शिवा Show:

Release Date
23 Apr 2024
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Purva Phadake
Director
  • Swapnil Warke