Back
शेखर पोलिसांना सांगतो नेत्राविषयी

09 Oct 2023 • Episode 347 : शेखर पोलिसांना सांगतो नेत्राविषयी

पोलीस सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या व्यक्तीविषयी सर्वांना विचारतात. त्यांनी नेत्राला विचारलेला प्रश्न ऐकून शेखर त्यांना नेत्राविषयी सांगतो. नेत्रावर चिडलेल्या पद्मजाला इंद्राणी शांत राहण्याचा सल्ला देते.

Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:

Release Date
9 Oct 2023
Genres
  • ड्रामा
  • सुपरनॅचरल
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Titeeksha Tawde
  • Ajinkya Nanaware
  • Aishwarya Narkar
Director
  • Jayant Pandurang Pawar