14 Oct 2022 • Episode 30 : शेखरला सापडते एक काळे पडलेले पान
नेत्राच्या मदतीने शेखर गुरुजींनी सांगितलेला उपाय करतो. पुढे, या उपायाविषयी समजताच केतकी रुपालीच्या उशीखालचे पान बघायला जाते. सर्वजण एकत्र जमलेले असताना शेखर एक काळे पडलेले पान हातात घेऊन येतो.
Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:
| Release Date | 14 Oct 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

