06 Dec 2022 • Episode 76 : नेत्राला मिळतो स्वतःबाबत एक संकेत
पोलिसांनी त्यांच्या तपासाविषयी सांगताच रुपाली चिंतीत होते. शेखर त्याचा हेमावरील संशय नेत्रासमोर व्यक्त करतो. रुपाली तिने नेत्राविरुद्ध आखलेला कट बंटीला सांगते. पुढे, नेत्राला स्वतःबाबत एक संकेत मिळतो.
Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:
| Release Date | 6 Dec 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


