05 Dec 2024 • Episode 734 : शेखरच्या निर्णयाला केदार देतो समर्थन
मैथिलीने ऑफिस रुजू करण्याच्या शेखर-अद्वैतच्या निर्णयाला तेजस व इतर विरोध करतात. केदारने मात्र त्या निर्णयाला समर्थन दिल्याने केतकी चिडते. मैथिलीची काळजी करणाऱ्या नेत्राला इंद्राणी आश्वस्त करते.
Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:
| Release Date | 5 Dec 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

