Back
वसुला छेडणाऱ्या गुंडाशी आकाश करतो मारामारी

17 Jul 2024 • Episode 113 : वसुला छेडणाऱ्या गुंडाशी आकाश करतो मारामारी

आकाश रस्त्यातील वाहतुकीच्या कोंडीचे कारण जाणून घेण्यासाठी गाडीतून उतरतो. तेव्हाच एक मद्यधुंद गुंड वसुला छेडतो. आकाशसोबत त्या गुंडाची मारामारी झाल्याने घाबरलेली वसु जखमी आकाशला पुन्हा माहेरी घेऊन जाते.

Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:

Release Date
17 Jul 2024
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Akshay Mhatre
  • Akshaya Hindalkar
  • Pankaj Chemburkar
  • Shama Ninave
  • Siddhesh Prabhakar
Director
  • Swapnil Jayant Deshmukh