Back
अनुष्का करते आदित्यचे अपहरण

11 Mar 2025 • Episode 375 : अनुष्का करते आदित्यचे अपहरण

अहिल्यादेवी पारुला आश्वस्त करतानाच प्रीतम घरी येतो. आदित्य संकटात असल्याचे कळताच सर्व त्याला सावध करण्याचा निष्फळ प्रयत्न करतात. अनुष्का आदित्यचे अपहरण करते व अहिल्यादेवीला फोन करून भेटायला बोलावते

Details About पारु Show:

Release Date
11 Mar 2025
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sharayu Sonawane
  • Mugdha Karnik
  • Prasad Jawade
  • Atul Kaswa
Director
  • Guruprasad Muddenahalli