Back
आधीच खाते आहे?

02 Sep 2023 • राघवला घेरत पत्रकार विचारतात प्रश्न

राघव आणि नंदू भाड्याने घर शोधायला निघाले असता पत्रकार राघवला घेरतात व प्रश्न विचारतात. तो आत्मविश्वासाने त्यांना उत्तरे देतो. दरम्यान, इमारतीतील सदस्य राघवच्या कुटुंबीयांकडे याबाबत तक्रार करतात.

Details About नवा गडी नवं राज्य Show:

Release Date
2 Sep 2023
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Anita Date
  • Pallavi Patil
  • Kashyap Parulekar
  • Saishya Bhoir
Director
  • Shailesh Dere