Back
रमाचे अस्तित्व असल्याचे पटते राघवला

01 Mar 2023 • Episode 183 : रमाचे अस्तित्व असल्याचे पटते राघवला

आनंदीला रमाशी बोलते यावर विश्वास ठेवण्यास राघव नकार देतो. राघवच्या काही प्रश्नांची रमाने सांगितल्याप्रमाणे आनंदी उत्तरे देते. त्यामुळे राघव चकित आणि भावूक होतो. रमाही तिचे भाव त्याच्यासमोर मांडते.

Details About नवा गडी नवं राज्य Show:

Release Date
1 Mar 2023
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Anita Date
  • Pallavi Patil
  • Kashyap Parulekar
  • Saishya Bhoir
Director
  • Shailesh Dere