23 Sep 2022 • Episode 43 : आनंदी सुचवते राघवला एक कल्पना
रमाची तिथी न करण्याचा निर्णय राघवने सांगताच आनंदी त्याला एक कल्पना सुचवते. त्यानुसार सर्वजण तयारी करायला घेतात. चिंगी-आनंदी रमाच्या आवडी शेजाऱ्यांकडून जाणून घेतात. तेव्हाच रमाची आई आनंदीला सुनावते.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
| Release Date | 23 Sep 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


